पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या मुंबई दौऱ्यावर

Posted On: 10 AUG 2018 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 11 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईत येणार आहेत.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या 56 व्या दीक्षांत समारंभाला ते संबोधित करणार आहेत.

दीक्षांत समारंभानंतर आयआयटी मुंबई येथे पर्यावरणीय विज्ञान व अभियांत्रिकी केंद्र आणि ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन करणार आहेत.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 



(Release ID: 1542691) Visitor Counter : 125


Read this release in: English