महिला आणि बालविकास मंत्रालय

बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अंतर्गत वर्ष 2015 आणि 2016 मध्ये 619 तक्रारींची नोंद, 88 जण दोषी

Posted On: 10 AUG 2018 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2018

 

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या माहितीनुसार, बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अंतर्गत वर्ष 2014 मध्ये 280 तर 2015 मध्ये 293 तक्रारींची नोंद झाली. 2015 मध्ये 53 जणांना दोषी ठरविण्यात आले. वर्ष 2016 मध्ये 326 तक्रारींची नोंद झाली तर 35 जण दोषी ठरले.

महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1542663) Visitor Counter : 69


Read this release in: English