पंतप्रधान कार्यालय

दहाव्या ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांची सूची

Posted On: 26 JUL 2018 11:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 26 जुलै 2018

 

  1. कृषी संशोधन आणि शिक्षण सहकार्याविषयी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथील कृषी संशोधन परिषद यांच्यात सामंजस्य करार
  2. दक्षिण आफ्रिकेत गांधी मंडेला कारागीर कौशल्य विशेषीकरण केंद्र उभारण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि भारत सरकार यांच्यात सामंजस्य करार
  3. शांततापूर्ण उद्देशांसाठी बाह्य अवकाशतील संशोधन आणि वापर क्षेत्रातील सहकार्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रीय अवकाश संस्था यांच्यात सामंजस्य करार

 

B.Gokhale/M.Pange/P.Kor



(Release ID: 1540470) Visitor Counter : 126


Read this release in: English