पंतप्रधान कार्यालय

एफआयजी वर्ल्ड चॅलेंज चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकविल्याबद्दल दीपा कर्माकर यांचे पंतप्रधानांतर्फे अभिनंदन

Posted On: 08 JUL 2018 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8  जुलै  2018

 

एफआयजी वर्ल्ड चॅलेंज चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिपा कर्माकर हिचे  अभिनंदन केले  आहे.

भारताला  दीपा  कर्माकर हिच्याबद्दल  अभिमान आहे ! मेर्सिन, टर्की येथे फिग वर्ल्ड चॅलेंज कप  व्हॉल्ट स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल अभिनंदन! हा विजय तिचा दृढनिश्चय आणि हार न खाण्याचा दृष्टिकोन याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/P.Malandkar

 



(Release ID: 1538127) Visitor Counter : 87


Read this release in: English