पंतप्रधान कार्यालय

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली

Posted On: 06 JUL 2018 2:15PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 जुलै 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान म्हणाले, ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना  वंदन करतो.

एक श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञ , कुशल प्रशासक आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच एकतेसाठी लढा दिलेले कणखर नेतृत्व म्हणून डॉ. श्यामाप्रसाद यांचे स्मरण केले जाते.’

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1537983) Visitor Counter : 112


Read this release in: English