आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

बोईंग 747-400 विमानाच्या विशिष्ट विमान सेवांसाठी भरपाईत सुधारणा करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 04 JUL 2018 5:58PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 जुलै 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील अर्थविषयक केंद्रीय समितीने बोईंग 747-400 विमानाच्या देखभालीसाठी आणि खर्चाची भरपाई म्हणून 2016-17 या वर्षासाठी 534.38 कोटी रुपये अधिक कर दयायला मंजुरी दिली आहे. अतिविशिष्ट लोकांसाठी हे विमान वापरले जाते.

कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून या भरपाईमुळे त्यांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.

 

S.Tupe/S.Kane/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1537687) आगंतुक पटल : 107
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English