मंत्रिमंडळ
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगामध्ये उपाध्यक्ष आणि सदस्य अशी दोन पदे निर्माण करायला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2018 5:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगामध्ये उपाध्यक्ष आणि सदस्य अशी दोन पदे निर्माण करायला मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे आयोगाचे कामकाज पूर्ण क्षमतेने होईल तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याण आणि विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होईल.
S.Tupe/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1537686)
आगंतुक पटल : 112
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English