भारतीय निवडणूक आयोग

निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत नागरिकांना माहिती देता यावी यासाठी निवडणूक आयोगाने सादर केले ‘सीविजिल’ मोबाईल ॲप

Posted On: 03 JUL 2018 6:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 जुलै 2018

 

निवडणुकांदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास त्याची त्वरित माहिती नागरिकांना आयोगाला कळवता यावी यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत आणि निवडणूक आयुक्त सुनील मटोरा आणि अशोक लवासा यांनी आज ‘civigil’ हे मोबाईल ॲप सुरू केले.

हे ॲप वापरण्यास सुलभ असून ॲन्ड्रॉईड ॲप्लिकेशनवर चालते.

 

S.Tupe/S.Kane/P.Kor



(Release ID: 1537582) Visitor Counter : 98


Read this release in: English