वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पंतप्रधान करणार वाणिज्य भवनाची पायाभरणी
Posted On:
21 JUN 2018 4:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जून 2018 रोजी वाणिज्य विभागाच्या ‘वाणिज्य भवन’ या नव्या संकुलाची पायाभरणी करणार आहेत. इंडिया गेटजवळ 4.33 एकर जमिनीवर हे भवन बांधण्यात येणार आहे. या भवनात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा असतील. वाणिज्य विभागाचे सध्याचे कार्यालय उद्योग भवन येथे आहे.

प्रस्तावित वाणिज्य भवन इमारत
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(Release ID: 1536169)
Visitor Counter : 105