कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाचे सचिव म्हणून डॉ. इंद्रजित सिंग यांनी पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2018 2:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2018
कोळसा मंत्रालयाचे सचिव म्हणून डॉ. इंद्रजित सिंग यांनी आज नवी दिल्लीत शास्त्री भवन इथल्या कार्यालयात पदभार स्वीकारला. कोळसा मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. सिंग यांनी पंजाब विद्यापीठाची अर्थशास्त्रातली पीएचडी प्राप्त केली आहे. या आधी कॅबिनेट सचिवालयात सचिव म्हणून ते काम पाहत होते.
N.Sapre/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1535487)
आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English