मंत्रिमंडळ

ब्रिक्स देशांच्या औषध नियामक संस्थांदरम्यान मानवी उपयोगासाठी वैद्यकीय उत्पादनांच्या नियमन क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 25 APR 2018 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ब्रिक्स देशांच्या औषध नियामक संस्थांदरम्यान मानवी उपयोगासाठी वैद्यकीय उत्पादनांच्या नियमन क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.

या करारामुळे संबंधीत पक्षांमध्ये नियामक बाबीबाबत सामंजस्य विकसित करणे शक्य होईल आणि भारतातून  ब्रिक्स देशांना वैद्यकीय उत्पादनाची निर्यात वाढवायला मदत होईल.

 

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane

 


(Release ID: 1530205) अभ्यागत कक्ष : 108
Read this releasein: English