पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या स्टॉकहोम दौऱ्यात (16-17 एप्रिल 2018) स्वाक्षऱ्या झालेले करार

Posted On: 17 APR 2018 5:22PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2018

 

भारत आणि स्वीडन यांच्यातील सामंजस्य करार

  • शाश्वत विकासासाठी भारत-स्वीडन नावीन्यता भागीदारीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत आणि उद्योग व नावीन्यता मंत्रालय यांच्यामधील संयुक्त करारनामा

भारत आणि डेन्मार्क यांच्यातील सामंजस्य करार

  • शाश्वत विकास आणि स्मार्ट शहरे विकास या क्षेत्रात सहकार्यासाठी गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालय, भारत आणि उद्योग, व्यवसाय आणि वित्त मंत्रालय, डेन्मार्क यांच्यात सामंजस्य करार
  • पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास या क्षेत्रातील सहकार्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत आणि डॅनिश पशुवैद्यक व अन्न प्रशासन, पर्यावरण आणि अन्न मंत्रालय, डेन्मार्क यांच्यात सामंजस्य करार
  • अन्न सुरक्षा सहकार्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण व डॅनिश पशुवैद्यक आणि अन्न प्रशासन यांच्यात सामंजस्य करार
  • कृषी संशोधन आणि शिक्षण यातील सहकार्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि विज्ञान शाखा, कोपनहेगन विद्यापीठ, डेन्मार्क यांच्यात सामंजस्य करार

भारत आणि आइसलँड यांच्यातील करार

  • हिंदी भाषेसाठी आयसीसीआर अध्यासन केंद्र स्थापन करण्याकरिता भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि आइसलँड विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

 

B.G/S.K/P.M

 

 

 

 

 

 



(Release ID: 1529503) Visitor Counter : 101


Read this release in: English