अर्थ मंत्रालय

अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांची संख्या 97.60 लाखांवर

Posted On: 17 APR 2018 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2018

 

अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांची संख्या 12 एप्रिल 2018 रोजी 97.60 लाखांवर पोहोचली आहे.

पीएफआरडीएच्या माध्यमातून 2016-17 या आर्थिक वर्षातील सह योगदान म्हणून 14 लाख पात्र ग्राहकांसाठी सरकारने 120.92 कोटी रुपये जारी केले आहेत.

 

N.S/S.K/P.M

 

 



(Release ID: 1529494) Visitor Counter : 59


Read this release in: English