पंतप्रधान कार्यालय

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे आदरांजली अर्पण

Posted On: 11 APR 2018 1:35PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

"महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली. सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेले अविस्मारणीय कार्य आणि परिश्रमांमुळे समाजातल्या वंचित घटकांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन झाले.

महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आणि युवकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांची  निष्काम कटिबद्धता प्रेरणादायी आहे" असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.  

 

BG/RA/PK



(Release ID: 1528585) Visitor Counter : 139


Read this release in: English