आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

आसाममधील  1951 मध्ये नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणीच्या अद्ययावत योजनेच्या सुधारित खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 04 APR 2018 9:45PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक विषयावरील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने आसाममधील 1951 मधील नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणीवरील 31.12.2018 पर्यंतच्या 1220.93 कोटी रुपयांच्या अद्ययावत योजनेच्या सुधारित अंदाज खर्चाला मंजूर दिली आहे.

एनआरसी योजना, 1951 ही आसाम राज्यातील 3.29 कोटी अर्जदारांपुरती मर्यादित आहे.

फायदे:

आसाममधील नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी तयार करण्यासाठी सहाय्यक करेल. 31 डिसेंबर, 2018 ही प्रकाशनासाठी सुचवलेली अंतिम तारीख आहे. 3.29 कोटी अर्जदारांमधून 1.90 कोटी जनतेची माहिती 31 डिसेंबर, 2017 रोजी प्रकाशित करण्यात आली. यामध्ये अर्जदारांच्या नावाची संपूर्ण माहिती पडताळणी पूर्ण झाली आहे.

 

NS/SM/PK

 


(रिलीज़ आईडी: 1527820) आगंतुक पटल : 107
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English