पंतप्रधान कार्यालय
नौखई जुहारनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या ओडिशाच्या जनतेला शुभेच्छा
Posted On:
26 AUG 2017 12:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 26 ऑगस्ट 2017
नौखई जुहारनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“नौखई जुहार! नौखई सणानिमित्त उडिया मित्रांना माझ्या शुभेच्छा. हा सण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद आणि वैभव घेवून यावा, अशी कामना,” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटले आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
(Release ID: 1500784)
अभ्यागत कक्ष : 33