आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड - 19 ची सद्य स्थिती

Posted On: 21 SEP 2022 12:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 216.95 कोटी ( 94.70 कोटी दूसऱ्या मात्रेच्या स्वरूपात तर खबरदारीच्या मात्रा म्हणून 19.81 कोटी मात्रांच्या स्वरूपात) लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 12,27,054 लस मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 46,216 इतकी आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.10% इतके आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.71% इतके आहे.

गेल्या 24 तासात 5,640 कोरोना रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,39,72,980 वर पोचली आहे.

देशात गेल्या 24 तासात 4,510 नवे रुग्ण आढळले.

सध्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.33%.

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.80%

भारतात आतापर्यंत एकूण 89.23 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत, गेल्या 24 तासात 3,39,994 चाचण्या करण्यात आल्या.

 

S.Patil /S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1861067) Visitor Counter : 131