पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंडीत जवाहरलाल नेहरु यांना पुण्यतिथी निमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 27 MAY 2022 9:03AM by PIB Mumbai

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांना पुण्यतिथी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. 

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"पंडीत जवाहरलाल नेहरुजी यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली."

***

 

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828647) Visitor Counter : 197