युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021 चे वितरण

Posted On: 12 NOV 2021 10:10PM by PIB Mumbai

ठळक वैशिष्ट्ये:-

  • बारा खेळाडूंना मिळणार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021
  • पस्तीस खेळाडूंना मिळणार 2021 मधील क्रीडा आणि क्रीडा स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या 13 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष सोहळ्यात 2021 या वर्षाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण करणार आहेत.

युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2  नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले होते. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात.

मागील चार वर्षे क्रीडा क्षेत्रात दिमाखदार आणि  उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूला  मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो.

खेळात तसेच क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी दिले जाणारे अर्जुन पारितोषिक हे मागील चार वर्षातील चांगली कामगिरी आणि नेतृत्वगुण, खिलाडू वृत्ती आणि शिस्तपालन करणाऱ्याला दिले जाते.

क्रीडा आणि क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांना त्यांनी सलगपणे केलेली गुणवत्तापूर्ण कामगिरी तसेच क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिले जातात.

खेळ व क्रीडा स्पर्धातील कामगिरीसाठी दिला जाणारा ध्यानचंद जीवन गौरव म्हणजेच लाईफ टाईम अचीवमेंट हा पुरस्कार आपल्या खेळातील कामगिरीने क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि खेळातील निवृत्ती नंतरही क्रीडा क्षेत्रात खेळासाठी योगदान देणाऱ्यांना दिला जातो.

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार

खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, क्रीडा नियंत्रण मंडळे, राज्य पातळीवरील तसेच राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा संघ याशिवाय स्वयंसेवी संस्था ज्यापैकी क्रीडा क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावणाऱ्यांसाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिले जातात.

आंतरविद्यापीठीय सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA)ट्रॉफी दिली जाते.

या पुरस्कारांसाठी या वर्षी मोठ्या संख्येने नामांकने प्राप्त झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मुकुंदकम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील ख्यातनाम क्रीडापटू आणि क्रीडा पत्रकारिता व क्रीडा व्यवस्थापन यामधील अनुभवी व्यक्तींच्या निवड समितीने त्यांची छाननी केली.

या पुरस्कारांच्या मानकऱ्यांची माहिती पुढीलप्रमाणे:-

(i)मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2021

S. No.

Name of the Sportsperson

Discipline

1.

Neeraj Chopra

Athletics

2.

Ravi Kumar

Wrestling

3.

LovlinaBorgohain

Boxing

4.

Sreejesh P.R

Hockey

5.

AvaniLekhara

Para Shooting

6.

SumitAntil

Para Athletics

7.

Pramod Bhagat

Para Badminton

8.

Krishna Nagar

Para Badminton

9.

Manish Narwal

Para Shooting

10.

Mithali Raj

Cricket

11.

Sunil Chhetri

Football

12.

Manpreet Singh

Hockey

(ii) 2021 या वर्षात क्रीडा व क्रीडा स्पर्धातील नेत्रदीपक कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार

S. No.

Name of the Sportsperson

Discipline

  1.  

Arpinder Singh

Athletics

  1.  

Simranjit Kaur

Boxing

  1.  

Shikhar Dhawan

Cricket

  1.  

Bhavani Devi ChadalavadaAnandhaSundhararaman

Fencing

  1.  

Monika

Hockey

  1.  

Vandana Katariya

Hockey

  1.  

Sandeep Narwal

Kabaddi

  1.  

HimaniUttamParab

Mallakhamb

  1.  

Abhishek Verma

Shooting

  1.  

Ankita Raina

Tennis

  1.  

Deepak Punia

Wrestling

  1.  

Dilpreet Singh

Hockey

  1.  

Harman Preet Singh

Hockey

  1.  

Rupinder Pal Singh

Hockey

  1.  

Surender Kumar

Hockey

  1.  

Amit Rohidas

Hockey

  1.  

Birendra Lakra

Hockey

  1.  

Sumit

Hockey

  1.  

Nilakanta Sharma

Hockey

  1.  

Hardik Singh

Hockey

  1.  

Vivek Sagar Prasad

Hockey

  1.  

Gurjant Singh

Hockey

  1.  

Mandeep Singh

Hockey

  1.  

Shamsher Singh

Hockey

  1.  

Lalit Kumar Upadhyay

Hockey

  1.  

Varun Kumar

Hockey

  1.  

Simranjeet Singh

Hockey

  1.  

Yogesh Kathuniya

Para Athletics

  1.  

Nishad Kumar

Para Athletics

  1.  

Praveen Kumar

Para Athletics

  1.  

SuhashYathiraj

Para Badminton

  1.  

SinghrajAdhana

Para Shooting

  1.  

Bhavina Patel

Para Table Tennis

  1.  

Harvinder Singh

Para Archery

  1.  

Sharad Kumar

Para Athletics

(iii) क्रीडा आणि क्रीडा स्पर्धा 2021 मधील सर्वोत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांना दिले जाणारे द्रोणाचार्य पुरस्कार

  1. Life-Time Category:

S. No.

Name of the Coach

Discipline

  1.  

T. P. Ouseph

Athletics

  1.  

Sarkar Talwar

Cricket

  1.  

Sarpal Singh

Hockey

  1.  

Ashan Kumar

Kabaddi

  1.  

Tapan Kumar Panigrahi

Swimming

  1. Regular Category:

S. No.

Name of the Coach

Discipline

  1.  

Radhakrishnan Nair P

Athletics

  1.  

Sandhya Gurung

Boxing

  1.  

Pritam Siwach

Hockey

  1.  

Jai Prakash Nautiyal

Para Shooting

  1.  

Subramanian Raman

Table Tennis

(iv) खेळ आणि क्रीडा स्पर्धा 2021 मधील मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार

S.No.

Name

Discipline

  1.  

Lekha K.C.

Boxing

  1.  

Abhijeet Kunte

Chess

  1.  

Davinder Singh Garcha

Hockey

  1.  

Vikas Kumar

Kabaddi

  1.  

Sajjan Singh

Wrestling

(vi) राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2021

S. No.

Category

Entity recommended for Rashtriya Khel ProtsahanPuraskar, 2021

1.

Identification and Nurturing of Budding and Young Talent

Manav Rachna Educational Institution

2.

Encouragement to sports through Corporate Social Responsibility

Indian Oil Corporation Limited

(vii) मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी 2021

Panjab University - Chandigarh

 

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771348) Visitor Counter : 628


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi