आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 23 OCT 2021 9:31AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यंत एकूण 101 कोटी 30 लाख लसींच्या मात्रा दिल्या . 

गेल्या 24 तासात देशभरात 16,326 नवीन रुग्णांची नोंद झाली,

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.16 % ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर

गेल्या 24 तासात 17,677 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,35,32,126

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.51%; मार्च 2020 पासून सर्वात कमी रुग्णसंख्या

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,73,728 आहे, गेल्या 233 दिवसांतील सर्वात कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.24%) गेले 29 दिवस 2 % पेक्षा कमी

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.20% ) गेले 19 दिवस 2% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 59 कोटी 84 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.

***

JaideviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765929) Visitor Counter : 146