पंतप्रधान कार्यालय
संक्रांती सणानिमित्त कर्नाटकच्या जनतेला पंतप्रधानांकडून शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2018 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2018
संक्रांती सणानिमित्त कर्नाटकच्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
“कर्नाटकातल्या माझ्या बंधू आणि भगिनींना माझ्या शुभेच्छा. सर्व कन्नड जनतेला माझ्या संक्रांतीनिमित्त सदिच्छा. हा पवित्र सण सगळयांसाठी आनंददायी, एकोपा निर्माण करणारा आणि आरोग्यदायी ठरावा”, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/S.Bedekar/Anagha
(रिलीज़ आईडी: 1516711)
आगंतुक पटल : 72